Posts

Showing posts from July, 2020

what is YouTube space, YouTube space locations

Image
what is YouTube space, YouTube space locations YouTube Space is a physical location made by YouTube for content creators, that is present in a few cities around the world, including Los Angeles and London. It is used by content creators to learn about producing content as well as providing them with facilities to create content for their YouTube channels.YouTube Space is completely free to use and YouTube provides equipment, studio space, post production facilities and trainings and workshops. There are currently ten YouTube Spaces around the world. 1 London YouTube's first space was opened in London Kings Cross in 2012.  2 Los Angeles LA was the second location to have a YouTube space and opened up in 2013.  3 Tokyo Tokyo's YouTube space opened in 2013.  4 New York New York's YouTube space opened up in 2014,  5 São Paulo Brazil's first YouTube space opened in 2014. 6 Rio de Janeiro Brazil's second YouTube space opened in 2015.  7 B...

गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत, गौर माझी सजली

Image
गौरी गीते, गौरीची गाणी, गौरी गणपती गीत, रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी फुलांची झाली उधळण रंगांची झाली उधळण की गौर माझी सजली सुगंधाची झाली उधळण की गौर माझी सजली।।धृ।। चाफा, झेंडू, केवडा,शेवंती जास्वंद ,निशिगंध,जुई,चमेली केवडा, कण्हेर, गुलाब की गौर माझी सजली सुगंधाची झाली उधळण।।1।। पिवळा रंग उधळला हिरव्या पत्री जमवल्या रंगीत गुलबक्षी की निसर्ग मोहरला।।2।। शंकर आले, पार्वती आली कार्तिक, गणपती ची स्वारी खुलली नंदी मूषक जोडी ही आली की सर्प मोर नाचती।।3।। सुख आले, आनंद आला, शांती सोबत समाधान आले गौर माझी माहेरा आली नाती सोभाग्यासह  खुलली।।4।।

श्री गणेश भजन,तुरु तुरु चाले उंदीर, गणपती गाणी,गणपती बाप्पा मोरया

Image
तुरु तुरु चाले उंदीर तुरु तुरु चाले भजनाच्या आरंभी मोरया आले।।धृ।। मोरयाचा अंगाला चंदनाची उटी पिवळा पितांबर शोभटसे कटी सोंडेखाली त्याच्या तूनदिल हाले।।1।। सुपसारखे कान बाई  चंदनाचा टिळा पायात चाळ गळा  मोतीयाच्या माळा एकच दंत त्याला तोही त्याला खुले।।2।। अर्धांगी शोभतसे शारदा सखी पुस्तक वीणा घेऊनिया हाती उभयता पाहुनी मन रंगुनी गेले।।3।। मस्तकी मुगुट आणि दूर्वा ची जुडी भक्तांच्या संकटी घालतसे उडी भक्त म्हणे आज माझे भान हरपले।।4।।

जिवती पूजन व आरती,श्रावण शुक्रवार पूजा

Image
जयदेवी जयदेवी  जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥ श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा  घरात स्थापूनी करु पूजना  आघाडा दूर्वा माळा वाहूं या  अक्षता वाहूनी कहाणी सांगू या  1 पुरणपोळीचा नैवेद् करू  सुवासिनींना भोजन घालू  चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ 2 सटवीची बाधा होतसे बाळांना  सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना  यासाठी तुजला करिती प्रार्थना  पूर्ण ही करी मनोकामना 3 #आपली संस्कृती व शास्त्र. #जिवती ,नाग नरसोबा व बुधबृहस्पती माहिती.. #जिवतीच्या प्रतिमेचा भावार्थ   मानवाला अनादी काळापासून घडणाऱ्या घटनांचं कौतुक आणि त्याबद्दल उत्सुकता आहे. याच उत्सुकतेमधून तो नवनवीन आविष्कार आणि गूढ घटना यांबद्दल आदरभाव दाखवत आलेला आहे. या आदराचं रूपांतर त्या अनाकलनीय गूढाचा सत्कार व पूजन करण्यात झालं. यातूनच ते गूढ पिढ्यांपिढ्या पुजल्या जाऊ लागलं . असाच एक गूढ दार पिढ्यांनी पुजलं ते 'जिवती पूजन' या रूपात.  कोण ही जिवती? हिच्या पूजनाचा हेतू काय? जिवती प्रतिमेचा नेमका भावार्थ काय? हे  आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा ल...

मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics

मंगळागौर आरती|श्रावण मंगळवार आरती lyrics डॉ सौ अनघा कुलकर्णी मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला करूया पंचारती तिजला || श्रावण मंगळवारी तीला नेसवू भरजरी पैठणी सजण्या कंचुकी मौक्तिक घालू घालू कंचुकी मौक्तिक घालू ।।1।। पंचामृती ते पूजन करू कुंकूम अबीर शेंदूर बुक्का वाहू अक्षता वाहू वाहू वाहू अक्षता वाहू।।2।। नेत्री अंजन घालू आधी कंठी आभूषण हाती कंकण नासिकी नथ ती घालू घालू नासिकी नथ ती घालू ।।3।। सोळा तऱ्हेच्या पत्री आणूया षोडशोपचारे पूजा करूया  खाजा जिलब्या करंज्या ताज्या  नैवेद्या प्रति वाढू लाडू बासुंदी बुंदी ही वाढू ।।4।। जन्मांतरीचे दुःख हरण्या जाऊ शरण दृढ धरू चरणा संसारी सुख हे मागू मागू  चित्ती समाधान मागू।।5।। मागू शाश्वत सौभाग्य मंगळागौरीला करूया पंचारती तिजला

जिवतीची आरती,श्रावण शुक्रवार आरती

जिवतीची आरती,देवीची आरती,श्रावण शुक्रवार आरती जयदेवी जयदेवी  जय जिवती जननी  सुखी ठेवी संतति विनंति तव चरणी ॥ धृ ॥ श्रावण शुक्रवारी आणूं प्रतिमा  घरात स्थापूनी करु पूजना  आघाडा दूर्वा माळा वाहूं या  अक्षता वाहूनी कहाणी सांगू या  1 पुरणपोळीचा नैवेद् करू  सुवासिनींना भोजन घालू  चणे हळद कुंकू दूधही देऊ जमुनी आनंदे आरती गाऊ 2 सटवीची बाधा होतसे बाळांना  सोडवीसी त्यांतूनी तूंची तयांना  यासाठी तुजला करिती प्रार्थना  पूर्ण ही करी मनोकामना 3

आत्मनिर्भर बना, शब्द कसे सुचतात

Image
मला लिहायला जमेल का.... शब्द कसे सुचतात... लेखक-डॉ सौ अनघा कुलकर्णी लिहायला सुरुवात केली की सुचत जाते ,मनाच्या खोलवर शब्द साठलेले असतात ते वर येऊ द्या,शब्द पोहायला लागले की ते पकडा,आपोआपच रचना रचली जाते,आणि साहित्यात भर पडते--- आणि आपल्याला लक्षात येते की अरे मी पण साहित्यिक आहे,......मग मात्र थांबायचे नाही....भरपूर साहित्य सहजपणे आपल्या ब्लॉग वर साठते, कोणी वाचावे ही अपेक्षाच ठेवायची नाही, आपले कौतुक आपणच करायचे,आनंद झाला तरी लिहायचे...दुःख वाटले तरी लिहायचे....मन उदास झाले तरी लिहायचे....आणि एक दिवस लक्षात येत की .....आपल्याला सुद्धा जमतंय 😄😄फार फार भारी वाटतं त्यावेळी

शब्द कसे सुचतात,मला साहित्यिक व्हायचे आहे

मला लिहायला जमेल का.... शब्द कसे सुचतात... लेखक-डॉ सौ अनघा कुलकर्णी लिहायला सुरुवात केली की सुचत जाते ,मनाच्या खोलवर शब्द साठलेले असतात ते वर येऊ द्या,शब्द पोहायला लागले की ते पकडा,आपोआपच रचना रचली जाते,आणि साहित्यात भर पडते--- आणि आपल्याला लक्षात येते की अरे मी पण साहित्यिक आहे,......मग मात्र थांबायचे नाही....भरपूर साहित्य सहजपणे आपल्या ब्लॉग वर साठते, कोणी वाचावे ही अपेक्षाच ठेवायची नाही, आपले कौतुक आपणच करायचे,आनंद झाला तरी लिहायचे...दुःख वाटले तरी लिहायचे....मन उदास झाले तरी लिहायचे....आणि एक दिवस लक्षात येत की .....आपण खरच हुशार आहोत😄😄फार फार भारी वाटतं त्यावेळी

हात धुवा तोंड झाका मास्कात,कोरोना आलाय ,

हात धुवा तोंड झाका मास्कात कोरोना आलाय गल्लीत आपल्या दारात   सावधान येईल घरात।। रचना- डॉ अनघा कुलकर्णी सुरू झाल्यात ऑनलाइन शाळा वेळ पुरेना आई व बाळा नेट संपून जाई, नेत्र खराब होई काळजी वाढली या मुलांच्या डोळ्यांची ।।1।। आषाढ सम्पून श्रावण सुरू झाला कोणी जाईना हो देवळाला साथ पसरू लागे, भीती वाढू लागे म्हणून सांगते गर्दी सर्दी टाळा ।।2।।  घरचे गरम अन्न तुम्ही खावा ध्यान धारणा योग अंगी बाणवा लवंग तोंडात धरा सुंठ मिरे काढा करा ब्रेक करून चेन हरवा कोरोनाला।।3।। हात धुवा मास्क लावा नाका तोंडाला कोरोना आलाय गावाला आपल्या दाराला

साठीतला संसार

साठीतला संसार रंग त्याचा वेगळा रचना--डॉ सौ अनघा कुलकर्णी पण तरीही दोघे खुश असतात स्वतः च्या विश्वात गुंग असतात तो जुन्या मित्रात रमतो ती मात्र नातवंडाशी मैत्री करते ती लहान होत जाते, बालिश पणे वागते तो मोठा होत रहातो, गंभीरपणे जीवन जगतो लहान व मोठेपणा यांची ही संगत जीवनाची वाढवते रंगत कोरोना येतो, सर्वांना घरात बसवतो अचानक ती कर्ती होते,सर्व आघाड्या सांभाळू लागते तो मात्र फक्त news चॅनेल लावून कोरोनाचे संकट अनुभवू लागतो ती मात्र हसत खेळत संसारात बुडून जाते, जागतिक संकटापेक्षा नाश्ता जेवण, धुणी भांडी यात रमून जाते तो चिंता करतो आणि ती मात्र संसार करते, कारण तो मोठा असतो आणि ती भातुकली त च असते

जटा मे तेरे गंगा lyrics, jata me tere ganga

जटा मे तेरे गंगा और माथे पे तेरे चंदा बोल भोले बोल दर्शन दोगे या नही।। मैने सुना है तेरे दर पर  जो कोई भी आता है उसको दयाळू पलक एक पा कर बेडा पार लगाता है तू मेरा इस दुनिया मे  होगा या नही।।1।। गले मे तेरे शेष नाग है  पुष्पो की माला जैसे सब देवो मे शंकर तेरा कैसा रूप निराला है ऐसे अपने रूप का दर्शन दोगे या नही।।2।। धरती का विष पी जाता है तू नील कंठ कहालाता है पार्वती के संग मे शिवजी  तांडव नृत्य रचता है अब मेरे मन की सुनोगे या नही।।3।।

आरती नागराज, नागदेवता आरती,नागपंचमी आरती

आरती नागराज स्वर रचना  डॉ सौ अनघा कुलकर्णी अनंत वासुकी  शेषनाग पदमनाभ आरती नागराज।।1।। शिव कंठी सर्पमाला शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया करी कृष्णाशी लीला।।2।। कंबल वासुकी घेई सृष्टी ही शिरी करिता अमृत मंथन।।3।। विष्णुरूपी नारायण स्वर्गलोकी निद्रा करिती शेषाच्या आसनावरी।।4।। शेतकरी सुखे पहुडती मूषक भिऊन जाती सर्प दर्शन घडता।।5।। नका मारू सर्प कुणी शेतकऱ्यांचा सखा भगिनी म्हणती बंधू आपण सारे वंदू।।6।।

आत्मनिर्भर हम बोलो वंदे मातरम

आत्मनिर्भर हम बोलो वंदे मातरम हम से बेहतर हम बोलो वंदे मातरम।। शून्य मे संभावना आता है हमे देखना विश्व विद्यालय तक्षशीला विश्व को पहिला मिला शल्य शुश्रुत प्रदान है दुनिया के लिये वरदान है जग को हमने सीखाया वसुधैव कुटुंब कम।।1।। योग रामबाण है सदियोंका ये ज्ञान है ताज अपना ताजमहाल हुनर की पहचान है जाना जगदीश से पौधो मे भी जान है रमण ने लहरा दिया रमण प्रभाव का पहचन।।2।। स्वदेशी अपनाने लगे हम विदेशी भगाने लगे खोजो का ये सिलसिला लो चांद पे पानी मिला USB भी हमने दिया मत पुछो क्या क्या किया हर गोविंद पे है नाझ हमे दिया DNA का राज हमे देश की स्वदेश की है खोज pentium processor।।3।।

कान्हा मेरी सांसो पे नाम अपना लिखा लेना,

कान्हा मेरी सांसो पे नाम अपना लिखा लेना, फिर जो जन्म लू मैं मोहे मुरली बना लेना, कान्हा मेरी सांसो पे नाम अपना लिखा लेना, मेरी यही अर्जी है आगे तेरी मर्जी है, रंगे जिस रंग राधा उस रंग में रंगा लेना, मैंने तोहे पलको के पलने झुलाये है, सँवारे मोहे अपने हाथो में जुला लेना, फिर जो जन्म लू मैं मोहे मुरली बना लेना, दिखे तस्वीर तेरी कान्हा मेरी आखियो में, मुझे मेरी सखियों के तानो से बचा लेना, जन्मो की ये तृष्णा ऐसे न मिटे गी कृष्णा, प्रेम से निहार के मोहे अधरों से लगा लेना, फिर जो जन्म लू मैं मोहे मुरली बना लेना, मोहे मोह माया की धुप न छू पाए, प्यारे पीताम्बरी की छाइयाँ में छुपा लेना, स्वरा ने मन मोहन तुझमे रमाया है, तेरे संग प्रीत लगी अब दुनिया से क्या लेना , फिर जो जन्म लू मैं मोहे मुरली बना लेना,

जिसके हृदय में हरी सुमिरन होगा,

जिसके हृदय में हरी सुमिरन जिसके हृदय में हरी  सुमिरन होगा, उसका सफल क्यों ना  जीवन होगा, भक्त को भगवान का चिंतन होगा, उसका सफल क्यों ना जीवन होगा सच्ची धारणा से परलाध ने जो ध्याया था, खम्बे से हरी जी का दर्शन पाया था, कहते है जिसको दर्शन होगा,  उसका सफल क्यों ना जीवन होगा, भक्तो को तारने  तारणहार आए थे, जंगल में झूठे बेर  शबरी के खाए थे, जिसका सहारा रघु नन्दन होगा, जिसके ह्रदय में हरी सुमिरन होगा, द्रोपदी ने बांधा केवल  चार कच्चे धागो से, चिरहरण के दिन साडी  पाई माधव से, जिसका सहारा मनमोहन होगा, जिसके ह्रदय में हरी सुमिरन होगा,

unlock 2, covid 19,कोरोना विषाणू जनजागृती

Corona virus awareness videos on happy and healthy life at home by Dr Mrs Anagha Kulkarni,  https://youtu.be/zbfdffKrgBU https://youtu.be/cunpmV5F5V8 https://youtu.be/pkKKn_bFQgA https://youtu.be/PueMbx2RRXc https://youtu.be/eIFR_4alJWU https://youtu.be/sPvVYhli0c4 https://youtu.be/kOpJ66kXvlU https://youtu.be/aFBcGILPXOs https://youtu.be/QrMZhWAkEPw https://youtu.be/JO4DtYgdquE https://youtu.be/iWFH2rI4RN8 https://youtu.be/qohxUDwyQI4 https://youtu.be/oQRRE-zVWCg https://youtu.be/BYvPhyMwrtg https://youtu.be/Y1y9SVuZavk https://youtu.be/a4sWRsSIj7o https://youtu.be/E1Jvq---fsQ https://youtu.be/Qe_yYHXoFNQ https://youtu.be/f2nHKgonQ9w https://youtu.be/W6p3UnUq9Ms https://youtu.be/xMuEPTEnlR0 https://youtu.be/LWwECw4W5oQ https://youtu.be/a4sWRsSIj7o https://youtu.be/qw-ghGh6oCI https://youtu.be/y6WwCNFoEF8 https://youtu.be/hq4ALLdjpAU https://youtu.be/Zc4eKP444_c https://youtu.be/Yzwp32DrIOs https://youtu.be/1KYzS2DnMBI https://youtu.be/Yzwp32DrIOs https://youtu.be/aQoMZxj8lRY https...

संत जनाबाई अभंग, पीठ शेल्याला लागले lyrics,जनीची वाकळ,विठ्ठल भजन

संत जनाबाई अभंग पिठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ कुण्या घरचे दळण, आला दळुन विठ्ठल।।धृ।। पीठ चाखले एकाने,  म्हणे आहे ही साखर पीठ हुंगले दुज्याने, म्हणे सुगंधी कापुर।।2।। कुणी शेला झटकला, पीठ उडुन जाईना बुचकळला पाण्यात,  पीठ धुऊन जाईना।।3।। झाली संचित पंढरी,  वाढे  राऊळी वर्दळ ठिगळाच्या पांघरुणा,  शेला म्हणती सकळ।।4।। फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ विठ्ठलप्रेमे भरुन आले, जनी रडे घळघळ।।5।।  संत जनाबाईला  दळण—कांडणात मदत करणारा पंढरपूरचा पांडुरंग, परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकुन  तिची वाकळ घेवुन जातो.

how to strengthen your immunity

Here are 9 tips to strengthen your immunity naturally. Get enough sleep. Sleep and immunity are closely tied. ... Eat more whole plant foods. ... Eat more healthy fats. ... Eat more fermented foods or take a probiotic supplement. ... Limit added sugars. ... Engage in moderate exercise. ... Stay hydrated. ... Manage your stress levels.

Coronavirus pandemic,How to minimize the risk of infection,Boost immunity against Coronavirus

Coronavirus: How to minimize the risk of infection? Boost immunity against Coronavirus Covid – 19 or Coronavirus was declared as a global pandemic by the World Health Organization. And while the countries are grappling with imminent dangers that this virus poses to humanity, there are few key measures that individuals can take to fight this pandemic. While it is crucial to mention hygiene standards like washing your hands frequently, especially if you have travelled by public transport. Using an alcohol sanitizer, in case you are travelling to disinfect your hands, wearing a mask (cover your nose and mouth) and avoiding touching your hand or mouth. There are also certain methods to improve your immunity which is paramount at this juncture. Individuals in certain pre-existing illnesses like diabetes, hypertension, cardio vascular disease, and respiratory issues are at a higher risk of having Covid 19 complications, it also aggravates with age as the general immunity reduces as you get o...

healthy plant based food to boost immunity

List of Healthiest Plant-based foods Superfood Greens – It’s no secret that most people don’t eat enough vegetables. Greens such as Chlorella, Spirulina, Spinach etc are typically high in vitamins A and C, which help support immune function. The antioxidant and anti-inflammatory actions of plant compounds in greens powder may help reduce your risk of chronic diseases. Plant Protein – Plant Protein plays a major role in the body’s immune response. They activate cells that help fight off infections in the body. Good plant sources of dietary protein are: legumes, beans, peas, and nuts Zinc and Magnesium: Zinc present in pumpkin seeds, sesame seeds, and hemp seeds is a potent nutrient that supports immunity, and it is called ‘a gatekeeper of immune function’. Magnesium affects the ability to boost one’s mood naturally by increasing serotonin production. Vitamin C and D: Vitamin C is found in oranges, bell peppers, broccoli, melons and strawberries. Vitamin D allows for conditions of equili...

food to boost immunity, nutritious diet

nutritious diet and an optimally functioning immune system can never go wrong. If you have a healthy immune system, your body can safeguard you from any disease, even the novel coronavirus or COVID-19. While as of now, there is neither any vaccine available nor proven home remedy to protect you from the COVID-19, there are some vitamins and foods which you can inculcate in your diet to have a strong immune system and in turn, fight the infectious disease. Yogurt: To ensure hand hygiene, experts and doctors recommend washing hands with soap or using an alcohol-based rub, regularly. While hand sanitisers do kick away germs, they take good bacteria essential in building immunity, as well. "Yogurt is a natural probiotic and aids in the formation of good bacteria in our body. Remember, it has to be freshly made. If you have sore throat regardless of the cause, yogurt might worsen it but for better immunity, you need probiotics so you can resort to supplements", says Clinical Nutri...

which micronutrients are essential to boost immunity

micronutrients play important roles in immunity and general well-being. Although there is no one-size-fits-all cure yet for COVID-19, adequate levels of micronutrients can improve immune responses to infection and disease. The following are eight vitamins and minerals that play important roles in immunity enhancement. Vitamin C is one of the most widely known immune-boosting micronutrients. As a powerful antioxidant, vitamin C has antibacterial and anti-inflammatory effects against pathogens. It also stimulates the production of antibodies and white blood cells that prevent disease. Common sources of vitamin C include citrus fruits like oranges, tangerines, grapefruits, clementines, lemons and kumquats. But it can also be found in several vegetables including broccoli, kale, spinach, cauliflower, Brussels sprouts, carrots, bell peppers and cantaloupe. (Related: Chinese doctors study vitamin C for treating coronavirus infections.) Vitamin E is also a potent antioxidant known to improve ...

micronutrients to boost immunity

Vitamin A, D, E fat soluble Vitamn c , Water soluble Mineralस like  zinc, selenium,magnesium Prebiotics, fermented food

common symptoms in covid 19

COVID-19 affects different people in different ways. Most infected people will develop mild to moderate illness and recover without hospitalization. Most common symptoms: fever dry cough tiredness Less common symptoms: aches and pains sore throat diarrhoea conjunctivitis headache loss of taste or smell a rash on skin, or discolouration of fingers or toes

why people eat sabudana during fasting

The topmost reason why people eat this dish during fasting on Navratri is that it loads you with instant energy. It is gluten-free and non-allergic- Anybody and everybody can have sabudana as it does not cause any allergy. It helps to prevent digestion issues, relieves gas, bloating and constipation carbohydrate supplementation can improve workout output and capacity.  diet high in antioxidants may reduce the risk of many diseases, such as heart disease and certain cancers. Mainly, antioxidants may prevent some of the damage caused by free radicals. That damage can include inflammation of the joints, aging acceleration, damage to nerve cells in the brain, increased risk of coronary heart disease and deterioration on the eye lens. Provides energy - One of the main reasons why you should eat sabudana is because they are rich in energy. The topmost reason why people eat this dish during fasting on Navratri is that it loads you with instant energy. It is gluten-free and non-allergic- A...

sabudana nutritional value, what is sabudana

भारत में साबूदाने का उत्पादन सबसे पहले तमिलनाडु के सेलम में हुआ था। लगभग १९४३-४४ में भारत में इसका उत्पादन एक कुटीर उद्योग के रूप में हुआ था। इसमें पहले टैपियाका की जड़ों को कूट कर उसके दूध को छानकर उसे जमने देते थे। फिर उसकी छोटी छोटी गोलियां बनाकर सेंक लेते थे। टैपियाका के उत्पादन में भारत अग्रिम देशों में है। लगभग ७०० इकाइयाँ सेलम में स्थित हैं। साबूदाना में कार्बोहाइड्रेट की प्रमुखता होती है और इसमें कुछ मात्रा में कैल्शियम व विटामिन सी भी होता है। This miracle food helps in lowering the risk of arthritis and osteoporosis. Helps in weight gain - If you are underweight, eating sabudana will help you gain the right amount of kilograms. They are a rich source of carbohydrates and calories. It is a south Indian dish that is very healthy and tasty. Sago nutrition Sago is almost pure starch, a type of carb. It only contains small amounts of protein, fat, and fiber and lacks many vitamins and minerals. Below is the nutritional information per 3.5 pounds (100 grams) of sago (7): Calories: ...

sabudana khichadi, sago receipe, navratri fasting diet, vrat diet

Sabudana Khichdi  is one of the most favourite traditional fasting day recipe. It can be prepared as a breakfast dish, a fasting food or as snack. It is a delicious dish to savour on.. Quick and easy to prepare, its equally tasty too. RECIPE:  Ingredients 1 1/2 cups sago/sabudana (approximately 1/4th kg) 1/2 to 3/4th cup roasted and coarsely ground peanut powder 2 1/2 tbsp clarified ghee + 1tbsp ghee if required Sugar to taste (as per choice) Salt to taste 6 to 7 green chillies finely chopped (adjust to spice required) 1 1/2 tsp cumin seeds 1 cup boiled potato small cubes METHOD : Place the sago/ sabudana in a colander and rinse it well a few times in water to let go off excess starch. Once water runs clear soak it in water just a little above the sago level for an hour to 11/2 hour. Then drain the excess water and keep covered for atleast 6 hours or overnight. Do check it to make sure its softened. The sago should be moist and separate. If not sprinkle a little water and turn...

श्री महाविष्णू स्तोत्र ,गरुडगमन तव चरणकमलमिह,मनसि लसतु मम नित्यम्

||  श्री  महाविष्णू  स्तोत्र  | गरुडगमन तव चरणकमलमिह मनसि लसतु मम नित्यम्  मनसि लसतु मम नित्यम् ॥  मम तापमपाकुरु देव मम पापमपाकुरु देव ॥ 1. जलजनयन विधिनमुचिहरणमुख विबुधविनुत-पदपद्म -2 मम तापमपाकुरु देव  मम पापमपाकुरु देव ॥ 2. भुजगशयन भव मदनजनक मम जननमरण-भयहारी -2 मम तापमपाकुरु देव  मम पापमपाकुरु देव ॥ 3. शङ्खचक्रधर दुष्टदैत्यहर सर्वलोक-शरण -2 मम तापमपाकुरु देव  मम पापमपाकुरु देव ॥ 4. अगणित-गुणगण अशरणशरणद विदलित-सुररिपुजाल -2 मम तापमपाकुरु देव  मम पापमपाकुरु देव ॥ 5. भक्तवर्यमिह भूरिकरुणया पाहि भारतीतीर्थम्-2 मम तापमपाकुरु देव  मम पापमपाकुरु देव ॥ ⬇⬇