राम भजन , मारुती भजन, हनुमंत भजन,
श्री राम भजन हनुमंत भजन स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी https://youtu.be/e3FS5QMLZrE जीवन नौका चालत नाही रामाच्या विना रामाला या चैन नसे मारुती विना रावणाने सीता माई स पळवून नेले राम लक्ष्मण दोघेही बेचैन झाले1 मारुतीने समुद्राला पार केले सीता मातेला हृदय मंजिरी प्रभूदर्शन घडविले 2 युद्धा मध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडला हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणला 3 लक्ष्मणाचा जीव वाचला मारुती मुळे मारुतीला संजीवनी मुळी ना कळे 4 रावणाचा वध झाला श्री रामांच्या मुळे लंका जळली पूर्ण राम दूताच्या मुळे स्वररचना डॉ सौ अनघा कुलकर्णी