Posts

Showing posts with the label weight loss tips

Weight loss tips, वजन कमी न होण्याची कारणे

वजन कमी न होण्याची कारणे, weight loss tips रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी व मैत्रिणी चाल चालले तरी वजन कमी होईना धाव धावले तरी काटा काही हलेना सकाळी उठल्यावर भूक लागली फार चहात बुडवून खाल्ली बिस्किटे चार मग मारल्या थोड्या दोरीवरच्या उड्या आईने दिल्या ताज्या खमंग खोबऱ्याच्या वड्या योगासने करायची मग झाली वेळ चवीसाठी खाल्ली थोडी मस्त उसळ व्यायामाच्या गडबडीत सकाळ गेली पळून जेवणासाठी घेतले वडे गरम तळून मुखशुद्धी साठी खाल्ले काजू बदाम जेवणासाठी बघितला tv झोपून आराम संध्याकाळ होताच केले join जिम येतांना खाल्ले ice cream कारण आलेला घाम वजन कमी करण्यासाठी चालत गेले घरी Mr नी आणलेली श्रीखंड पुरी दुसऱ्या दिवशी सकाळी बघितले वजन मनःशांती साठी youtube वर बघितले भजन Mind body soul साठी yoga ही बघितला सुंदर रेसिपी बघण्यासाठी Happy & healthy life at home चॅनेल subscribe केला Health tips, beauty tips बघितल्या छान Comment करून share करून दमले फार Order च करते आता online जेवण पुन्हा कधीतरी करूया काट्यावरी वजन