Posts

Showing posts with the label covid19

रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात,अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात,stay home stay safe

Image
रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात संसाराचा हा व्याप लक्ष लागेना कामात दर्शनाची आस मोठी लागली मनास  1 हा कोरोनाचा त्रास व्यापून असे विश्वास मायमाऊली मानवास या दे ग आशीष 2 आर्थिक संकट हे फार असे अन्नाचा दुष्काळ अभय देऊन जगतास या कर भयमुक्त 3 आई आम्ही ग चुकलो निसर्गास विसरलो प्राणी, पाणी, हवा यांची महती ग विसरलो 4 माते घे चुका पोटात एक वेळ दे संधी पामरास नियम पाळून आरोग्य राखून सुधारीन  हे मी जीवन 5 स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी

हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा घरच्या घरी

हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा  घरच्या घरी Dr Mrs Anagha Kulkarni COVID19 शी लढताना स्वच्छता फार महत्वाची आहे. वरचेवर हात स्वच्छ निर्जंतुक करणे यासाठी स्वस्त , मस्त आणि पूर्णपणे सुरक्षित असे हॅन्ड वॉश /sanitizer घरच्या घरी तयार करा कृती व साहित्य 1 रिकामी बाटली 2 पाणी 3 घरातील उरलेला साबणाचा तुकडा 4 तुरटी 5 मीठ एका भांड्यात साबणाचा तुकडा, मीठ, तुरटी घेऊन त्यात पाणी टाका.5 मिनीटे थांबा नंतर ते मिश्रण बाटलीत भरा, झाकण लावा व बाटली तील मिश्रण एकजीव होण्यासाठी हलवा, लगेच वापरण्यासाठी तयार स्वस्त व मस्त घरगुती हॅन्ड वॉश तयार

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पालक खा

Image
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालक भाजी खा डॉ सौ अनघा कुलकर्णी पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात  धुऊन घ्या, बारीक चिरा,लसूण पाकळ्या 4 सोलून  चिरून घ्या, तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे टाका, दाणे  तडतडू द्या, गॅस बारीक ठेवा त्यात हळद, हिंग, तिखट टाका व लसूण टाका,  शेंगदाणे टाका,आता त्यात चिरलेला  पालक टाकून मंद गॅसवर परता,मीठ व गुळ चवीनुसार टाका आवडीप्रमाणे डाळीचे पीठ व पाणी टाका मंद गॅसवर थोडे शिजून झाकण ठेवा . भात, चपाती, ब्रेड, सँडविच,  पास्ता, पिझ्झा सोबत खा @dr anagha kulkarni #happyandhealthylifeathome #healthnovel

हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायनडॉ सौ अनघा कुलकर्णी

Image
हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी बाहेर तू जाऊ नको रे गप्पा कट्ट्यावर मारू नको रे वाढवशील कोरोनाचा हा पसारा 1 घरात सगळ्यांनी मास्क बांधा रे फोडणीच्या वासानी खोकला येईल रे फ्रिज मधील गार पाणी तुम्ही टाळा 2 आईस्क्रीम बर्गर पिझ्झा खाऊ नका रे सारखी खाय खाय तुम्ही टाळा रे गॅस जवळ उभे राहून येतोय कंटाळा 3 अहो तुम्ही का बरे चिडता घरात बसून जीव यांचा पिडला TV चॅनेल बघून फार गोंधळ माजला 4

hum honge kamyab, karenge korona pe mat

Image
Hum honge kamayab, Karenge korona pe mat, Ek din Lyrics by  Dr Anagha Kulkarni, Shriram Kulkarni, Dr Sanjay Shelar. https://youtu.be/TdMisENIJXw Ham honge kamyaab 3, ek din o o o Man me hai vishwas, pura hai vishwas Ham honge kamyab ek din ||1|| Hai bhay korona ka aaj Hai dar korona ka aaj Hai khwaf korona ka aaj.... Lekin....O o o Man me hai vishwas, pura hai vishwas Ham honge kamyab ek din ||2|| Ham rahenge ghar me aaj Apane pariwar ke sath Karenge korona pe mat.... ek din....O o o Man me hai vishwas, pura hai vishwas, Ham honge kamyab ek din ||3|| Hoga arogya charo oor Chaiin se soyenge vishwa ke log Sukh shanti se hoga bhor.... ek din....o o o Man me hai vishwas, pura hai vishwas, Ham honge kamyab ek din||4||