Posts

Showing posts with the label कोरोना जनजागृती

रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात,अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात,stay home stay safe

Image
रात्रंदिवस देवी तुझी मूर्ती ध्यानात अंबाबाईचे दर्शन मला घडले स्वप्नात संसाराचा हा व्याप लक्ष लागेना कामात दर्शनाची आस मोठी लागली मनास  1 हा कोरोनाचा त्रास व्यापून असे विश्वास मायमाऊली मानवास या दे ग आशीष 2 आर्थिक संकट हे फार असे अन्नाचा दुष्काळ अभय देऊन जगतास या कर भयमुक्त 3 आई आम्ही ग चुकलो निसर्गास विसरलो प्राणी, पाणी, हवा यांची महती ग विसरलो 4 माते घे चुका पोटात एक वेळ दे संधी पामरास नियम पाळून आरोग्य राखून सुधारीन  हे मी जीवन 5 स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी

हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा घरच्या घरी

हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा  घरच्या घरी Dr Mrs Anagha Kulkarni COVID19 शी लढताना स्वच्छता फार महत्वाची आहे. वरचेवर हात स्वच्छ निर्जंतुक करणे यासाठी स्वस्त , मस्त आणि पूर्णपणे सुरक्षित असे हॅन्ड वॉश /sanitizer घरच्या घरी तयार करा कृती व साहित्य 1 रिकामी बाटली 2 पाणी 3 घरातील उरलेला साबणाचा तुकडा 4 तुरटी 5 मीठ एका भांड्यात साबणाचा तुकडा, मीठ, तुरटी घेऊन त्यात पाणी टाका.5 मिनीटे थांबा नंतर ते मिश्रण बाटलीत भरा, झाकण लावा व बाटली तील मिश्रण एकजीव होण्यासाठी हलवा, लगेच वापरण्यासाठी तयार स्वस्त व मस्त घरगुती हॅन्ड वॉश तयार

importance of thermal scanner in day today life| कोरोना पासून बचाव

Image
मास्क, सॅनिटीझर आणि ......?बनले आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग Dr Anagha Kulkarni कोरोना  विषाणू च्या अस्तित्वा मुळे यापुढे बराच काळ आपल्याला जागरूक रहावे लागणार आहे 2020 हे साल आपल्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी महत्वाचे ठरले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार टाळण्यासाठी  1  मास्क 2 सॅनिटायझर 3 जनसंपर्क टाळणे, social distancing पाळणे या तीन महत्वाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे आपण स्वतः सुरक्षित राहून दुसऱ्याची सुरक्षित ता ही धोक्यात आणत नाही आणि एक वस्तू प्रत्येकाने आपल्या घरात ठेवली पाहिजे ती म्हणजे Temperature gun ज्यामुळे घरातील सर्वांचे शरीराचे तापमान वारंवार बघणे शक्य आहे. यामुळे शरीरात कणकण वाटणे, अंगदुखी, सर्दी, खोकला, घश्याची खवखव आदी सुरू होण्याआधी काळजी घेणे शक्य होईल घरोघरी ज्याप्रमाणे थर्मामीटर असतो त्याप्रमाणे आता thermal gun असणे ही आवश्यक आहे. शरीरात जेव्हा जंतुसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग होतो त्यावेळी शरीरातील रोगप्रतिकारक पेशी बाहेरून येणाऱ्या या जंतू /विषाणू ला प्रतिकार करतात.त्यामुळे शरीराचे नैसर्गिक रित्या तापमान वाढते. ...

be careful and alert after lockdown,corona virus awareness ,कोरोना जनजागृती

Image
Corona virus awareness videos on happy and healthy life at home by Dr Mrs Anagha Kulkarni,  https://youtu.be/zbfdffKrgBU https://youtu.be/cunpmV5F5V8 https://youtu.be/pkKKn_bFQgA https://youtu.be/PueMbx2RRXc https://youtu.be/eIFR_4alJWU https://youtu.be/sPvVYhli0c4 https://youtu.be/kOpJ66kXvlU https://youtu.be/aFBcGILPXOs https://youtu.be/QrMZhWAkEPw https://youtu.be/JO4DtYgdquE https://youtu.be/iWFH2rI4RN8 https://youtu.be/qohxUDwyQI4 https://youtu.be/oQRRE-zVWCg https://youtu.be/BYvPhyMwrtg https://youtu.be/Y1y9SVuZavk https://youtu.be/a4sWRsSIj7o https://youtu.be/E1Jvq---fsQ https://youtu.be/Qe_yYHXoFNQ https://youtu.be/f2nHKgonQ9w https://youtu.be/W6p3UnUq9Ms https://youtu.be/xMuEPTEnlR0 https://youtu.be/LWwECw4W5oQ https://youtu.be/a4sWRsSIj7o https://youtu.be/qw-ghGh6oCI https://youtu.be/y6WwCNFoEF8 https://youtu.be/hq4ALLdjpAU https://youtu.be/Zc4eKP444_c https://youtu.be/Yzwp32DrIOs https://youtu.be/1KYzS2DnMBI

हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायनडॉ सौ अनघा कुलकर्णी

Image
हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी बाहेर तू जाऊ नको रे गप्पा कट्ट्यावर मारू नको रे वाढवशील कोरोनाचा हा पसारा 1 घरात सगळ्यांनी मास्क बांधा रे फोडणीच्या वासानी खोकला येईल रे फ्रिज मधील गार पाणी तुम्ही टाळा 2 आईस्क्रीम बर्गर पिझ्झा खाऊ नका रे सारखी खाय खाय तुम्ही टाळा रे गॅस जवळ उभे राहून येतोय कंटाळा 3 अहो तुम्ही का बरे चिडता घरात बसून जीव यांचा पिडला TV चॅनेल बघून फार गोंधळ माजला 4