Posts

Showing posts with the label eggplant health benefits

वांगे औषधी उपयोग,eggplant health benefits

वांग्याचे भरीत औषधी गुणांनी युक्त  वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन,  इत्यादी समस्या दूर होतात.  वांग्याचे खाण्याचे फायदे… खोकला ठीक होतो – वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो. भूक शांत होते – वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होऊ शकते. वजन कमी होते – जेवणापूर्वी अर्ध्याकच्च्या वांग्यासोबत सलाड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास हळू-हळू वजन कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते –  वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.  या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो  शांत झोप लागते – भाजलेल्या वांग्या...