Posts

Showing posts with the label spinach receipe

रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, पालक खा

Image
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालक भाजी खा डॉ सौ अनघा कुलकर्णी पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्यात  धुऊन घ्या, बारीक चिरा,लसूण पाकळ्या 4 सोलून  चिरून घ्या, तेल गरम करून त्यात मोहरीचे दाणे टाका, दाणे  तडतडू द्या, गॅस बारीक ठेवा त्यात हळद, हिंग, तिखट टाका व लसूण टाका,  शेंगदाणे टाका,आता त्यात चिरलेला  पालक टाकून मंद गॅसवर परता,मीठ व गुळ चवीनुसार टाका आवडीप्रमाणे डाळीचे पीठ व पाणी टाका मंद गॅसवर थोडे शिजून झाकण ठेवा . भात, चपाती, ब्रेड, सँडविच,  पास्ता, पिझ्झा सोबत खा @dr anagha kulkarni #happyandhealthylifeathome #healthnovel