आरती नागराज, नागदेवता आरती,नागपंचमी आरती
आरती नागराज
स्वर रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी
अनंत वासुकी
शेषनाग
पदमनाभ
आरती नागराज।।1।।
शिव कंठी सर्पमाला
शंखपाल धृतराष्ट्र
तक्षक कालिया
करी कृष्णाशी लीला।।2।।
कंबल वासुकी
घेई सृष्टी ही शिरी
करिता अमृत मंथन।।3।।
विष्णुरूपी नारायण
स्वर्गलोकी निद्रा करिती
शेषाच्या आसनावरी।।4।।
शेतकरी सुखे पहुडती
मूषक भिऊन जाती
सर्प दर्शन घडता।।5।।
नका मारू सर्प कुणी
शेतकऱ्यांचा सखा
भगिनी म्हणती बंधू
आपण सारे वंदू।।6।।
Comments
Post a Comment