Posts

Showing posts with the label positivity

सुविचार मराठी,happy thoughts, positivity,14 august 2020,Motivational talk in marathi,health novel

सुविचार मराठी,happy thoughts, positivity, 14 august 2020,health novel, डॉ सौ अनघा कुलकर्णी ,Motivational talk in marathi मला कधीच वाटत नाही मला सारं सुख मिळावं फक्त दुःखाने माझ्या आनंदाला  कधी ना गिळाव, मला कधीच वाटत नाही  सर्वांनी मला योग्य समजावं पण  गैरसमज करून मला चुकीचं  न ठरवावं मला असे वाटत नाही की मी नेहेमीच योग्य असेन पण दिखावा करून अप्रामाणिक नक्कीच नसेन मला असं वाटत नाही की सर्वांनी नेहेमी मला साथ द्यावी पण स्वार्थासाठी नाती न तोडावी

हिंदी सुविचार,मेरे मन की बात, 13 august 2020,happy thoughts, positivity,

हिंदी सुविचार,मेरे मन की बात,  13 august 2020, happy thoughts, positivity, डॉ सौ अनघा कुलकर्णी हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की कृष्ण जन्माष्टमी की शुभ कामनाए  एक बात सीखी है  रंगोली के रंगो से  अगर निखरना है,  तो बिखरना जरूरी है दिलो मे वही बसते है, जिनका मन साफ हो, क्योकि सुई मे वही धागा प्रवेश कर सकता है, जिस धागे मे कोई गाठ ना हो । आप नहीं जानते कि क़िस रूप में आपको आशीर्वाद मिलेगा। इसलिए आपको खुद को खुला रखना चाहिए और जीवन के हर पहलू को एक आशीर्वाद के रूप में लेना चाहिए। जिंदगी हमे खूबसुरत दोस्त देती है, और अच्छे दोस्त हमे खूबसुरत जिंदगी देते है ।

मराठी सुविचार, happy thoughts, positivity,12 august 2020,

Image
मराठी सुविचार, happy thoughts, positivity, 12 august 2020, डॉ सौ अनघा कुलकर्णी आनंद हा चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावताना आपलीही बोटे सुगंधित करून जातो. अशी व्यक्ती शोधू नका की, जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल, अशी व्यक्ती शोधा की, जी तुम्हांला कितीही अडचणी असताना एकट सोडणार नाही. झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते, फरक एवढाच आहे, की झरे तळ्यांच्या साठवणीत वाहतात, आणि डोळे कुणाच्या तरी आठवणीत वाहतात आयुष्य जगतांना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढी साठी सुध्दा ऊन आणि पाऊस दोन्हींची गरज असते.