Posts

Showing posts from August, 2020

सुविचार मराठी,happy thoughts, positivity,14 august 2020,Motivational talk in marathi,health novel

सुविचार मराठी,happy thoughts, positivity, 14 august 2020,health novel, डॉ सौ अनघा कुलकर्णी ,Motivational talk in marathi मला कधीच वाटत नाही मला सारं सुख मिळावं फक्त दुःखाने माझ्या आनंदाला  कधी ना गिळाव, मला कधीच वाटत नाही  सर्वांनी मला योग्य समजावं पण  गैरसमज करून मला चुकीचं  न ठरवावं मला असे वाटत नाही की मी नेहेमीच योग्य असेन पण दिखावा करून अप्रामाणिक नक्कीच नसेन मला असं वाटत नाही की सर्वांनी नेहेमी मला साथ द्यावी पण स्वार्थासाठी नाती न तोडावी

हिंदी सुविचार,मेरे मन की बात, 13 august 2020,happy thoughts, positivity,

हिंदी सुविचार,मेरे मन की बात,  13 august 2020, happy thoughts, positivity, डॉ सौ अनघा कुलकर्णी हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की कृष्ण जन्माष्टमी की शुभ कामनाए  एक बात सीखी है  रंगोली के रंगो से  अगर निखरना है,  तो बिखरना जरूरी है दिलो मे वही बसते है, जिनका मन साफ हो, क्योकि सुई मे वही धागा प्रवेश कर सकता है, जिस धागे मे कोई गाठ ना हो । आप नहीं जानते कि क़िस रूप में आपको आशीर्वाद मिलेगा। इसलिए आपको खुद को खुला रखना चाहिए और जीवन के हर पहलू को एक आशीर्वाद के रूप में लेना चाहिए। जिंदगी हमे खूबसुरत दोस्त देती है, और अच्छे दोस्त हमे खूबसुरत जिंदगी देते है ।

मराठी सुविचार, happy thoughts, positivity,12 august 2020,

Image
मराठी सुविचार, happy thoughts, positivity, 12 august 2020, डॉ सौ अनघा कुलकर्णी आनंद हा चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावताना आपलीही बोटे सुगंधित करून जातो. अशी व्यक्ती शोधू नका की, जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल, अशी व्यक्ती शोधा की, जी तुम्हांला कितीही अडचणी असताना एकट सोडणार नाही. झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते, फरक एवढाच आहे, की झरे तळ्यांच्या साठवणीत वाहतात, आणि डोळे कुणाच्या तरी आठवणीत वाहतात आयुष्य जगतांना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढी साठी सुध्दा ऊन आणि पाऊस दोन्हींची गरज असते.

गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami,shrikrishna palana

Image
 गोकुळ अष्टमी, shrikrishna janmashtami, जन्मला कान्हा.. Shrikrishna palana जन्मला कान्हा गोकुळी तान्हा गोपिका फुटे आनंद पान्हा...अवनी अवतरला जगताचा राणा जो बाळा जो रे जो चोरूनी खाई ओरडे माई लोण्याचा गोळा पळवे बाई...अवतरला अवनीवर राखण्या गायी जो बाळा जो रे जो मित्रांशी गट्टी करतो बट्टी खट्याळ कृष्णा भारी हो हट्टी...अवतरला अवनीवर करण्या दैत्यांची सुट्टी जो बाळा जो रे जो लाडका भारी कृष्ण मुरारी मुखी दावली दुनिया सारी...अवतरला अवनीवर जगतासी तारी जो बाळा जो रे जो पाहूनी काया गोपिका माया राधा लागली पहा जळाया...अवतरला अवनीवर प्रेम शिकवाया जो बाळा जो रे जो मित्र सुदामा गोकुळधामा... आला भेटाया या निजधामा...अवतरला अवनीवर मैत्र जमवाया जो बाळा जो रे जो पोह्याची भेट हृदयी थेट कृष्णा आवडी  सप्रेम भेट...अवतरला अवनीवर स्वर्गातूनी थेट जो बाळा जो रे जो कृष्ण हा साधा  भाळली राधा  दोघांना झाली  प्रेमाची बाधा...अवतरला अवनीवर सांगण्या भगवद्गीता जो बाळा जो रे जो सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे ,डॉ सौ अनघा कुलकर्णी

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

ओवाळू आरती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।। तुझी अगाध अनुपम लीला विख्यात असे जगताला वर्णीता शेष ही श्रमला नीती नीतीची म्हणती तुजला श्रीकृष्ण प्रेम दे मजला।।1।। जरी असशी निर्गुण थोर तुझा युगे युगे अवतार घेतोसी परात्पर जिवा लागी त्रासिशी तुजला।।2।। तू द्वादश अग्नी गिळीला बोटावर गोवर्धन उचलला कंस chanur ठार ची केला ब्रह्मदीक शरण हो तुजला।।3।। भारतीय महा युद्धाला प्रवृत्त केले पार्थाला बोधूनी भगवद्गीता ला प्रेम दास वंदितो तुजला।।4।।

अयोध्येत राम अवतरले

Image
सजवा हे घर फुला फुलाने की अयोध्येत श्रीराम अवतरले। झोपडी ही भासे स्वर्ग जणू की अयोध्येत श्रीराम अवतरले।।धृ।। स्वर रचना --डॉ सौ अनघा कुलकर्णी पद कमळावर अभिषेक घडो नयनातुनी गंगा वाहे पायघड्या घालते मम तनुच्या की अयोध्येत राम अवतरले।।1।। तुझ्या चाहुलीने मी मोहरते मनी हे धैर्य दाटते संकटांशी सामना मी करते तुझ्या येण्याने जीवन तरते माझी प्रार्थना तू ऐकोनि अयोध्येत श्रीराम अवतरले।।2।।

श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली,हरितालिकेची आरती,श्रावण सोमवार आरती,

श्रावण महिन्यात पार्वती जपाला बसली, जपाला बसली, मग्न ध्यानात जाहली।।धृ।। स्वर रचना -डॉ सौ अनघा कुलकर्णी पहिल्या सोमवारी बेल हा तीन पानाचा, तीन पानाचा, माझ्या शंभुला वाहायचस।।1।। दुसऱ्या सोमवारी विभूती कपाळी लावायची, कपाळी लावायची माझ्या शंभुला वाहायची।।3।। तिसऱ्या सोमवारी पांढरे पुष्प शंभुला वाहायचे, शंभुला वाहायचे, डोळे भरून पहायचे।।4।। चवथ्या सोमवारी शिवामूठ वाहायची, शिवामूठ वाहायची माझ्या शंभुला वाहायची।।5।। पाचव्या सोमवारी आरती नैवेद्य करायचा, डमरू वाजवायचा,नैवेद्य फलहाराचा।।6।। हरितालिकेला अर्चना उपवास करायचे,तन मन हरपून ध्यान धारणा मग्न व्हायचे।।7।। शिवभक्ती ही न्यारी,असे शंभुला प्यारी शिव दर्शन, आशीर्वाद घेण्या रमती या नारी।।8।।

अवध मे राम आए है लैरीकस

Image
सजा दो घर को गुलशन सा अवध मे राम आये है अवध मे राम आये है मेरे सरकार आये है लगे कुटिया भी दुलहन सी अवध मे राम आये है सजा दो घर को गुलशन सा अवध मे राम आये है।।धृ।। पखारो इनके चरणो को बहा कर प्रेम की गंगा2 बिछा दो अपनी पलको को2 अवध मे राम आये है।।1।। 'तेरी आहट से है वाकिफ नही चेहेरे की है दरकार बिना देखे ही कह देंगे लो आ गए है मेरे सरकार दुआ ओ का हुआ है असर अवध मे।   ।।2।।

संकष्टी भजन,श्री गजानन महाराज प्रार्थना

गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने स्वर रचना व गायन -- डॉ सौ अनघा कुलकर्णी गजानना धावुनी ये, दुःख आमचे जाणून घे सापडलो संकटात आम्ही तूच आता तारून ने।।धृ।। तुजविण नाही देवा कोण आम्हा वाली तूच माय बाप आमचा तूच रे कैवारी गजानना धावून ये।।1।। दिनदुबल्या ना देवा सदा तूच तारी  तुझ्या मायममतेची देऊनी शिदोरी।।2।। कोरोना ची भीती देवा सांग कसा जगू काम नाही धंदा नाही घर कसे चालवू।।3।। धन्य धन्य गजानना किती महिमा गाऊ बळ दे आशिष दे कितीवेळा सांगू।।4।।

तूच माझे जीवन, तू जीवनदाता,सावर रे कृष्णा सावर रे कान्हा,श्रीकृष्ण भजन

Image
तूच माझे जीवन, तू जीवनदाता सावर रे कृष्णा सावर रे कान्हा स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी तूच माझे जीवन, तू जीवनदाता सावर रे कृष्णा सावर रे कान्हा डुबत आहे रे जीवन नौका सावर रे कृष्णा सावर रे कान्हा।। कसे दुःख सांगू, कसे मी लपवू डोळ्यातील गंगा देवा  कशी मी थांबवू वादळ हे सुटले ,जग बुडू लागले कृष्णा सावर रे कान्हा सावर रे।।1।। आधार ही सुटला देवा,  किनारा ही दूर गेला थांबतो हा श्वास माझा समीप हा काळ आला कुठे गेला मुरलीवाला जीव माझा भेंडाळला सावर रे कृष्णा, सावर रे कान्हा।।2।। देवा तूच आसपास,  हाच माझा विश्वास माझा जीव तुझा श्वास माझा प्राण तुझा खास केशवा माधवा मदन गोपाळा हरी नारायणा मन मोहना।।3।।

उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे

उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे Dr Mrs Anagha Kulkarni 1 तुपावर रवा भाजणे 2 फोडणीत तेल जास्त वापरणे 3 पाणी वेगळ्या भांड्यात उकळून घेणे 4फोडणीत रवा मिक्स करणे व लगेच वरून उकळलेले पाणी घालणे 5 मिश्रण एका दिशेने गोल फिरवणे