उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे
उपमा, उप्पीट,मऊ व हलके होण्यासाठी,उप्पीट गाठी होऊ नयेत म्हणून काय करावे
Dr Mrs Anagha Kulkarni
1 तुपावर रवा भाजणे
2 फोडणीत तेल जास्त वापरणे
3 पाणी वेगळ्या भांड्यात उकळून घेणे
4फोडणीत रवा मिक्स करणे व लगेच वरून उकळलेले पाणी घालणे
5 मिश्रण एका दिशेने गोल फिरवणे
Comments
Post a Comment