सुविचार मराठी,happy thoughts, positivity,14 august 2020,Motivational talk in marathi,health novel
सुविचार मराठी,happy thoughts, positivity,
14 august 2020,health novel,
डॉ सौ अनघा कुलकर्णी
,Motivational talk in marathi
मला कधीच वाटत नाही
मला सारं सुख मिळावं
फक्त दुःखाने माझ्या आनंदाला
कधी ना गिळाव,
मला कधीच वाटत नाही
सर्वांनी मला योग्य समजावं
पण
गैरसमज करून मला चुकीचं
न ठरवावं
मला असे वाटत नाही की
मी नेहेमीच योग्य असेन
पण दिखावा करून अप्रामाणिक
नक्कीच नसेन
मला असं वाटत नाही की
सर्वांनी नेहेमी मला साथ द्यावी
पण
स्वार्थासाठी नाती न तोडावी
Comments
Post a Comment