मराठी सुविचार, happy thoughts, positivity,12 august 2020,
मराठी सुविचार, happy thoughts, positivity,
12 august 2020,
डॉ सौ अनघा कुलकर्णी
आनंद हा चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावताना आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
अशी व्यक्ती शोधू नका की, जी तुमच्या सर्व अडचणी सोडवू शकेल, अशी व्यक्ती शोधा की, जी तुम्हांला कितीही अडचणी असताना एकट सोडणार नाही.
झरे आणि डोळे यांना फक्त वाहणे माहीत असते, फरक एवढाच आहे, की झरे तळ्यांच्या साठवणीत वाहतात, आणि डोळे कुणाच्या तरी आठवणीत वाहतात
आयुष्य जगतांना कौतुक आणि टीका या दोन्हीचाही स्वीकार करा, कारण झाडाच्या वाढी साठी सुध्दा ऊन आणि पाऊस दोन्हींची गरज असते.
Comments
Post a Comment