Posts

Showing posts from April, 2020

श्री गजानन महाराज शेगाव भजन shri gajanan maharaj shegav prakat din

Image
Shri Gajanan maharaj shegav  श्री गजानन महाराज शेगाव भजन  स्वर रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी  मोजता येत नाही हातानी एवढं वैभव दिलं गजानन बाबांनी  धावपळ नाही, धाकधूक नाही, आहे शांती समाधान गजाननाच्या पुण्याईने घरात गोकुळ नियम पाळून आरोग्य मिळवा सर्वांनी 1  नदी शुद्ध, हवा शुद्ध, नाही प्रदूषण  निसर्गाने हिरव्या रंगाची केली उधळण स्वैर विहरती पक्षी गाती मंजुळ गान 2  भारतीयांची पुण्याई आली फळाला मास्क लावा, स्वच्छता पाळा सांगते सर्वांना गजाननासी शरण जावे मनोमनी3  गण गण गण गण गणात बोते मंत्र जपुया भाकरी पिठल्याचा नैवेद्य आपण आणूया गजाननाचा प्रसाद घ्यावा सर्वांनी4  एवढं वैभव दिलं गजानन बाबांनी  #health novel #happy and healthy life at home #shri gajanan maharaj shegav

COVID 19 Lockdown नंतर घराची स्वच्छता व काळजी कशी घ्यावी

Image
COVID 19 -Lockdown संपल्यावर घराची काळजी कशी घ्यावी. -डॉ सौ अनघा कुलकर्णी 1 हात वरचेवर स्वच्छ धुवा , घरगुती मास्क वापरा, घरातील प्रत्येक व्यक्तीचा मास्क वेगवेगळ्या रंगाचा असावा जेणेकरून एकमेकांचा मास्क वापरला जाणार नाही,मास्क दररोज धुवून उन्हात वाळवा 2 नेहेमी घरात लागणाऱ्या वस्तू बाहेर ठेवा.नेहेमी न लागणारे कपडे ,भांडी, पुस्तके ,खेळणी ,शो च्या वस्तू इ इ बांधून loft वर ठेवा. 3 ज्या ज्या ठिकाणी बाहेरून आल्या आल्या स्पर्श होतो अश्या वस्तू सारख्या निर्जंतुक करा दरवाजे, कड्या,कुलूप,किल्ल्या,फोन, रिमोट,मोबाईल फोन, खुर्च्या ,टेबले, light ,बटणे, नळ, tv ,vehicle हँडल, चप्पल स्टँड इ इ 4 घर स्वच्छ करतांना gloves वापरा ते गरम पाण्यात धुवून उन्हात वाळवा Disposable gloves व disposable masks वापरू नका त्याने कचऱ्याचा प्रॉब्लेम होईल 5 घरात हवा व सूर्यप्रकाश येईल यासाठी दारे खिडक्या उघडा त्यामुळे रोगजंतूंचा नायनाट होण्यास मदत होते 6 कपडे मशीन ला लावा वाळवा व उन्हात वाळवा, कपडे धुताना डिटर्जंट पावडर सोबत थोडी ब्लिचिंग पावडर टाका, रंगीत कपडे वेगळे ठेवा 7 प्रत्येकाचा साबण कंगवा टॉवेल वेग...

चैत्रा गौर गाणे व हळदीकुंकू, chaitra gaur song & decoration

Image
चैत्रा गौर गाणे       व हळदीकुंकू सोहळा               रचना सौ विभावरी लोकापुरे। स्वरा भजनी मंडळ गौरीमध्ये गौर बाई चैत्रगौर ग,    चैत्र तिजे पासून आली तिच्या माहेराला ग 1                  अंगणी सुंदर चैत्र अंगण काढून ग। स्वागत करूया तिचे ग। झोपळ्यावरी तिला बसवू आरास करू ग 2                            पन्हे कोशिंबीर आणि ओटी हरभऱ्याची ग।                      थंड थंड गारा ठेवू तिच्या सामोरी ग। लाडू करंजी चकली शेव यावा  घमघमाट ग।3              आयाबाया येती डोहाळे पुरवू या ग। कौतुक करूया ग 4    लोकापुरे यांच्या गौरीचा थाट बघूनी ग।                          सख्या माझ्या भारावून जातील ग। अक्षय दान घेऊन ये। दे आरोग्य सुख समाधान।  ...

कोरोना व्हायरस शी लढा India fighting corona virus

Image
कोरोना व्हायरस शी लढा घरात बसुया स्वररचना - डॉ सौ अनघा कुलकर्णी स्वर गायन- स्वरा भजनी मंडळ #health novel https://youtu.be/wbfHGMlPDUk कोरोना व्हायरस शी लढा जोरात करूया घरात बसुया ग बाई घरात बसुया कोरोना व्हायरस आलाय wuhan मधून स्पेन, इराण, इटली ,साऊथ कोरिया मधून तोंड आपण झाकूया, मास्क आपण वापरूया 1 घरात बसुया ग बाई घरात बसुया थंड पदार्थ टाळूया, प्रवास आपण टाळूया रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आजार टाळूया हात सारखे धुवुया, शेक हँड टाळूया नमस्ते करूया ग बाई घरात बसुया 2 जन संपर्क टाळण्यासाठी जनता कर्फ्यू पाळूया कोरोनाची साखळी तोडण्यास सज्ज होऊया या विश्वावरचे माझ्या देशावरचे महामारी संकट दूर करण्यास सज्ज होऊ या 3 #health novel #happy and healthy life at होम

कोरोना विषाणू चे संकटावर मात करण्यासाठी देवीची आराधना, प्रार्थना

Image
कोरोना विषाणू चे संकटावर मात करण्यासाठी देवी चा धावा, देवी ची प्रार्थना रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी हे अंबे पृथ्वीवर धावुनी ये ग पैठणी जरीकाठी सावरीत ये ग चंदेरी काठ त्याचा आवरीत ये ग ||1|| त्रिशूल भाला घेऊनी ये ग कोरोनावर लस घेऊनी ये ग आरोग्याचा आशीर्वाद घेऊन ये ग||2|| लावून तुजला कुंकूम भाळी नेसविन भरजरी साडी चोळी सर्दी खोकल्याचे औषध घेऊन ये ग आरोग्याची जडी बुटी घेऊन ये ग ||3|| वाहीन तुजला हार तुरे ग जाई जुई चाफा चमेली गुलाब डॉ ना पोलिसांना बळ तू दे ग प्रधानमंत्रीना मुख्यमंत्री ना आशिष दे ग||4|| गाईन मंजुळ गीत तुझे ग दिव्यांची रोषणाई, टाळ्यांचा गजर पाहून घे ग ठेक्यावरती ताल तुझा घुमवित ये ग जनसंपर्क टाळण्याची सर्वाना बुद्धी तू दे ग ||5|| मास्क मी लावीन स्वच्छता पाळीन आनंदी राहून tension टाळींन कोमट पाण्याच्या गुळण्या मी करीन Immunity वाढवण्याचा प्रयत्न करीन योगा आणि मेडिटेशन नियमित करीन||6|| तूच जननी जीवन दायिनी माय भवानी शोभे व्याघ्रवरूनी भक्तांच्या रक्षणासाठी लगबग ये ग वैश्विक महामारी चा विळखा सोडव ग ||7|| हे अंबे पृथ्वीवर धावुनी ये ग https://yout...

Sunlight is a Natural immunity booster which controls spread of corona virus

Image
Sunlight boosts your immune system. Dr Mrs Anagha Kulkarni INDIA https://youtu.be/gBoWVhpipBo Sunlight, heat and humidity do not support spread of corona virus. As we know viral infection grow more when air is more polluted, cold and full of dust , fumes, allergens. Corona virus gets inactive as a effect of powerful sunlight, hot surfaces after some time. As we know exposure to sunlight helps to produce vitamin D beneath the skin. Vitamin D in human body improves resistance power against diseases by boosting immunity. It rejuvenates body organs and increases metabolic rate of each and every body cell. It provides energy to cells and organs, helps to detox body . Vitamin D helps to maintain immune power in chronic diseases like diabetes, high blood pressure, heart diseases, obesity, cancer etc. Vitamin D controls hormonal imbalance. Vitamin D helps to improve calcium deficiency which is very common among all ages due to wrong lifestyle, polluted water, air & f...

राम भजन , मारुती भजन, हनुमंत भजन,

Image
श्री राम भजन हनुमंत भजन स्वर रचना व गायन डॉ सौ अनघा कुलकर्णी https://youtu.be/e3FS5QMLZrE जीवन नौका चालत नाही रामाच्या विना रामाला या चैन नसे मारुती विना रावणाने सीता माई स पळवून नेले राम लक्ष्मण दोघेही बेचैन झाले1 मारुतीने समुद्राला पार केले सीता मातेला हृदय मंजिरी प्रभूदर्शन घडविले 2 युद्धा मध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडला हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणला 3 लक्ष्मणाचा जीव वाचला मारुती मुळे मारुतीला संजीवनी मुळी ना कळे 4 रावणाचा वध झाला श्री रामांच्या मुळे लंका जळली पूर्ण राम दूताच्या मुळे स्वररचना डॉ सौ अनघा कुलकर्णी

बाळ शिवाजी पाळणा, shivaji maharaj palana

Image
बाळ शिवाजीचा पाळणा, रचना डॉ सौ अनघा कुलकर्णी https://youtu.be/2sUtGnDVX94 सह्याद्रीचा सिंह जन्मला, पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी चा जो जो रे बाळा जो जो रे रायगडावर तुम्ही उभारली शिव राष्ट्राची गुढी हर हर महादेव घुमली गर्जना गड किल्ल्यांच्या तटी तुम्हा मुळे तर आम्ही पाहतो देवळांचे कळस तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस जो जो रे बाळा जो जो रे झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजी चा जो जो रे बाळा जो जो रे गाली तीट लावून बाळा काजळ घाला डोळा कुंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुर वाळा लिंब लोण उतरा ग लवकर दृष्ट लागेल बाळा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा कौसल्येचा राम जसा हा पुत्र जिजाऊ चा झुलवा पाळणा जो जो रे बाळा जो जो रे

श्री दत्तगुरु पालखी स्तवन, नृसिंहवाडी

श्री दत्तगुरु पालखी स्तवन, नरसोबाची वाडी https://youtu.be/OvtB3dcd8BE कवण येऊनी कुरुंदवाडी, स्वामी ते मिळवावे, सांगावे, कवणा ठायी जावे, कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्यापरी मी राहावे 1 कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे या हारी, जेवावे व्यवहारी बोलावे संसारी घालुनी अंगिकारी प्रतिपाळीसी जो निर्धारी 2 केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवधारी या रानी माझी करुणा वाणी काया कष्टी प्राणी ऐकून घेशील कानी देशील सौख्य निधानी 3 संकटी होऊनी, मूर्च्छित असता, पाजील कवणा पाणी त्या वेळा सत्पुरुषांचा मेळा पाहतसे निज डोळा लाविसी भस्म कपाळा सांडी भव तू बाळा 4 श्रीपाद श्री वल्लभ म्हणती अभय तुज गोपाळा सांगावे कवणा ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्यापरी मी रहावे 5 कवण येऊनी कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे सांगावे कवणा ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्यापरी मी रहावे श्री दत्तगुरु चरणी अर्पण

श्री लक्ष्मी नृसिंह जयंती| shri lakshmi nrusinh aarati bhajan| श्री नृसिंह पाळणा

श्री लक्ष्मी नरसिंह जयंती श्री लक्ष्मी नरसिंह प्रकट दिन हिरण्यकश्यपू राक्षस राजा भावाच्या मृत्यूचा बदला घेण्या ब्रम्हा शिवाची केली तपस्या मिळविण्या वरदान १ दोन्ही देव ही झाले प्रसन्न अजेय अमरत्वचे दिले वरदान राक्षस राजाला झाला उन्माद अत्याचारा ने प्रजा भयमान देव ही झाले विषण्ण 2 पत्नी कयाधू ने जन्म दिला राक्षस कुळात प्रल्हाद आला तोड नसे त्याच्या हरी भक्तीला नारायण नारायण जप हा घुमला राक्षस राज्यात 3 राक्षस पित्याने प्रल्हादासी छळीयले बहू मन वळविण्यासी कढईत टाकले, फेकले कड्याशी नारायण नारायण म्हणुनी प्रल्हादे विष पचविले 4 पिता राक्षस क्रौर्यवान पुत्र प्रल्हाद भक्तीवान हरिनामाचा करी सन्मान नारायण नारायण 5 एके दिवशी सायंकाली पिता राक्षस क्रोधाने भारी नारायण दाखव या खांबावरी उन्मत्त पणे लाथ मारी प्रल्हाद हरिसी हाक मारी नारायण नारायण 6 अक्राळविक्राळ नरसिंह प्रकटे नारायण खांबातून हिरण्यकश्यपू स उचलून मांडीवर आडवा पाडून तीक्ष्ण नखांनी पोट फाडून संपविले दैत्याला 7 श्री लक्ष्मी नरसिंह अवतार प्रकट झाला प्रल्हादाची भक्ती बघूनी नारायण प्रसन्न झाला ...

Holistic approach to boost immunity against COVID 19

Image
Combating corona virus with holistic approach by boosting immunity and improving personal hygiene habits https://youtu.be/qw-ghGh6oCI COVID 19 disease is viral contagious disease caused by corona virus.  Incubation period of corona virus is 1 to 14 days , but in few cases it may not develop any symptoms or illness. The most common symptoms are high fever,  dry irritating cough, muscle weakness, watery nose, pharyngitis i. e. Throat infection, dyspnea ( difficulty in breathing). People with low immunity develop symptoms which can be serious & fatal. Old age people, kids, children, pregnant woman, patients with chronic diseases like diabetes, heart problems, astana, lung infections are at high risk of developing disease after contamination . Low immunity is a major cause of serious conditions. How to prevent COVID 19? 1. Break the chain by staying at home strictly 2.Keep social distancing 3.wash and clean hands properly & frequently 4.use mask to cover nose...