राम भजन , मारुती भजन, हनुमंत भजन,

श्री राम भजन
हनुमंत भजन

स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी

https://youtu.be/e3FS5QMLZrE

जीवन नौका चालत नाही रामाच्या विना
रामाला या चैन नसे मारुती विना

रावणाने सीता माई स पळवून नेले
राम लक्ष्मण दोघेही बेचैन झाले1

मारुतीने समुद्राला पार केले
सीता मातेला हृदय मंजिरी प्रभूदर्शन घडविले 2

युद्धा मध्ये लक्ष्मण बेशुद्ध पडला
हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणला 3

लक्ष्मणाचा जीव वाचला मारुती मुळे
मारुतीला संजीवनी मुळी ना कळे 4
रावणाचा वध झाला श्री रामांच्या मुळे
लंका जळली पूर्ण राम दूताच्या मुळे


स्वररचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी

Comments

Popular posts from this blog

अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा lyrics, स्वरा भजनी मंडळ,विठ्ठल भजन

आठवणी तुम्हाला कमजोर बनवतात का, negative thoughts

सासू सून भांडणे होऊ नयेत यासाठी काय करावे