कोरोना व्हायरस शी लढा India fighting corona virus

कोरोना व्हायरस शी लढा घरात बसुया

स्वररचना -
डॉ सौ अनघा कुलकर्णी

स्वर गायन-
स्वरा भजनी मंडळ
#health novel

https://youtu.be/wbfHGMlPDUk

कोरोना व्हायरस शी लढा जोरात करूया
घरात बसुया ग बाई घरात बसुया

कोरोना व्हायरस आलाय wuhan मधून
स्पेन, इराण, इटली ,साऊथ कोरिया मधून
तोंड आपण झाकूया, मास्क आपण वापरूया 1

घरात बसुया ग बाई घरात बसुया

थंड पदार्थ टाळूया, प्रवास आपण टाळूया
रोग प्रतिकारक शक्ती वाढवून आजार टाळूया
हात सारखे धुवुया, शेक हँड टाळूया
नमस्ते करूया ग बाई घरात बसुया 2

जन संपर्क टाळण्यासाठी जनता कर्फ्यू पाळूया
कोरोनाची साखळी तोडण्यास सज्ज होऊया
या विश्वावरचे माझ्या देशावरचे
महामारी संकट दूर करण्यास सज्ज होऊ या 3

#health novel
#happy and healthy life at होम

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर