चैत्रा गौर गाणे व हळदीकुंकू, chaitra gaur song & decoration
चैत्रा गौर गाणे व
हळदीकुंकू सोहळा
रचना सौ विभावरी लोकापुरे। स्वरा भजनी मंडळ
गौरीमध्ये गौर बाई चैत्रगौर ग,
चैत्र तिजे पासून आली तिच्या माहेराला ग 1
अंगणी सुंदर चैत्र अंगण काढून ग। स्वागत करूया तिचे ग। झोपळ्यावरी तिला बसवू आरास करू ग 2
पन्हे कोशिंबीर आणि ओटी हरभऱ्याची ग। थंड थंड गारा ठेवू तिच्या सामोरी ग।
लाडू करंजी चकली शेव यावा घमघमाट ग।3
आयाबाया येती डोहाळे पुरवू या ग।
कौतुक करूया ग 4
लोकापुरे यांच्या गौरीचा थाट बघूनी ग। सख्या माझ्या भारावून जातील ग।
अक्षय दान घेऊन ये। दे आरोग्य सुख समाधान।
चैत्रगौर तू लवकर ये ग5

Comments
Post a Comment