श्री गजानन महाराज शेगाव भजन shri gajanan maharaj shegav prakat din

Shri Gajanan maharaj shegav
 श्री गजानन महाराज शेगाव भजन 

स्वर रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी

 मोजता येत नाही हातानी
एवढं वैभव दिलं गजानन बाबांनी

 धावपळ नाही, धाकधूक नाही,
आहे शांती समाधान
गजाननाच्या पुण्याईने घरात गोकुळ
नियम पाळून आरोग्य मिळवा सर्वांनी 1 

नदी शुद्ध, हवा शुद्ध, नाही प्रदूषण
 निसर्गाने हिरव्या रंगाची केली उधळण
स्वैर विहरती पक्षी गाती मंजुळ गान 2 

भारतीयांची पुण्याई आली फळाला
मास्क लावा, स्वच्छता पाळा सांगते सर्वांना
गजाननासी शरण जावे मनोमनी3

 गण गण गण गण गणात बोते मंत्र जपुया
भाकरी पिठल्याचा नैवेद्य आपण आणूया
गजाननाचा प्रसाद घ्यावा सर्वांनी4

 एवढं वैभव दिलं गजानन बाबांनी
 #health novel
#happy and healthy life at home
#shri gajanan maharaj shegav

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर