Posts

साठी नंतर

*वयाची ६० वर्षे उलटल्यावर  व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काही कारण सुद्धा राहणार नाही.* *१.* :-  जस-जसे वय वाढत जाते तस-तसे तुमच्या आजूबाजूचे, तुमच्या जवळचे असणारे लोक हळू-हळू कमी होतील. तुमच्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल, व समवयस्क असलेल्या तुमच्या आप्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल. तरुण पिढी त्यांच्या कामात, त्यांच्या जीवनात व्यग्र-व्यस्त असेल. तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग तुमच्या आधी किंवा तुमच्या अपेक्षेपूर्वीच सोडून गेलेला असेल. आणि यानंतर काय उरते तर एक नको वाटणारा एकटेपणा. अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे, एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा, हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे, त्यासाठी मानसिक तयारी केली पाहिजे.     *२.* :-  उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्...

स्त्रिया व घरकाम

स्त्रियांना काम करताना आनंद होतो का स्त्रियांना कधी कामं करताना पहाल तर दिसेल त्या फिरत गरगरत कामं करतात,सतत उठताना बसताना दिसतात,कारण कामं चहूदिशेला असतात,एका सरळ रेषेतलं एकच एक मोठं काम नसतं तर लहानसहान वेगवेगळी कामं असतात,म्हणूनच काय आणि किती केलं हे कधी मोजता येत नाही,दिवसाच्या शेवटी सगळं जागच्या जागी हेच उत्तर असतं आणि ईतरांच्या यशात असणारा पण न दिसणारा वाटा हेच यश असतं.प्रत्येक खोलीत गेलं की कामं बोलवत असतात आणि स्वयंपाकघरातली कामं तर कधी संपतच नाहीत.   नैसर्गिक स्त्रीप्रकृतीचा विचार करता स्त्रीतत्व मूळात शांत आणि रिलॅक्स प्रवृत्तीचं आहे,स्त्रीची कामं करण्याची पध्दत आक्रमकपणे फडशा पाडण्याची नसून आनंद घेत निर्मिती करण्याची आहे,पण आजची जीवनशैली आणि घराघरात स्त्रीचा वस्तूसारखा वापर झाल्यामुळे ती सतत अस्वस्थ धावताना दिसते,आतला न्यूनगंड भरुन काढण्यासाठी घरातल्यांना देत रहाते,स्वतःलाच शिक्षा केल्यासारखी कामात बूडून रहाते,स्वतःवरचं कमी झालेलं प्रेम तिला आणखी दु:ख देतं आणि त्या वेदनांपासून त्या भावनांपासून पळण्यासाठी ती आणखी कामं करत बसते. शांत बसलं की माणसाच्या मनातल्या भावनांच...

च्यवनप्राश उपयोग, chyavanprash health benefits

च्यवनप्राश उपयोग आयुर्वेद के अनुसार कमजोरी, पुराने जुकाम-खांसी सहित फेफड़े व क्षय रोग के निदान के लिए दी जाने वाली औषधियों के साथ च्यवनप्राश जरूरी है। च्यवनप्राश में प्रतिरोधक क्षमता बढ़ाने वाली जड़ी बूटियां आँवला, गिलोय व अष्टवर्ग भरपूर मात्रा में होती है च्यवनप्राश स्मरण शक्ति, बुद्धि व शरीर के विकास में भी काफी मददगार साबित होता है। च्यवनप्राश में मुख्यत पांच तरह के द्रव्य होते हैं प्रधान द्रव्य - आँवला फल संसाधन द्रव्य - इन द्रव्यों में पानी डाल कर आंवला फल को हल्की आग पर उबाला जाता है। यमक द्रव्य - इस श्रेणी के द्रव्य में घी एवं तिल का तेल आते हैं। संवाहक द्रव्य - इस श्रेणी के द्रव्य (चीनी) च्यवनप्राश को सुरक्षित रखने के लिये उपयोग किये जाते हैं। प्रक्षेप द्रव्य - ये द्रव्य हैं केशर, नागकेशर, पिप्पली, छोटी इलायची, दालचीनी, बंसलोचन, शहद एवं तेजपात। च्यवनप्राश त्रिदोष नाशक है। इसमें लवण रस को छोडकर पांचों रस भरे हुये हैं। वैज्ञानिक खोजों से यह साबित हुआ है कि आंवले में पाया जाने वाला एंटी ऑक्सीडेंट एन्जाइम बुढापे को रोकता है। वायरस के फैलने की स्थिति में च्यवनप्राश शरीर की प्रतिरोधक...

वांगे औषधी उपयोग,eggplant health benefits

वांग्याचे भरीत औषधी गुणांनी युक्त  वांग्यामध्ये खोकला, संसर्गजन्य आजारांना दूर ठेवण्याची क्षमता आहे. वांग्याच्या सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता, अपचन,  इत्यादी समस्या दूर होतात.  वांग्याचे खाण्याचे फायदे… खोकला ठीक होतो – वांगे चुलीवर भाजून त्यावर चवीनुसार मीठ टाकतात. अशा पद्धतीने वांगे खाल्ल्यास खोकला बरा होण्यास मदत होते आणि कफ बाहेर पडतो. भूक शांत होते – वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात डाएटरी फायबर्स आढळून येतात, जे वजन कमी करू इच्छित असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर ठरतात. वांग्याचे सेवन केल्याने शरीरातील फायबर्सचे प्रमाण वाढते आणि यामुळे कॅलरीज कमी होऊ शकतात. फायबर्सचे पोटातील प्रमाण वाढल्यामुळे भूक शांत होऊ शकते. वजन कमी होते – जेवणापूर्वी अर्ध्याकच्च्या वांग्यासोबत सलाड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास हळू-हळू वजन कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाबाची समस्या ठीक होते –  वांग्याचे सेवन उच्च रक्तदाब आणि हृदयाचे आजार ठीक करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.  या कारणामुळे हृदय संचालन सामान्य राहते आणि उच्च रक्तदाबही नियंत्रणात राहतो  शांत झोप लागते – भाजलेल्या वांग्या...

मधाचे औषधी उपयोग

सध्या निरनिराळ्या  आजारांचे संक्रमण हे संपूर्ण जगभरामध्ये होत असल्याचे आढळून येते . कोणत्याही आजारांविरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवणे खूप आवश्यक असते. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी आपल्या नैसर्गिक शारीरिक संरचने सोबतच आपला आहार आणि राहणीमानाचा सुद्धा खूप मोठा प्रभाव पडत असतो. सध्याच्या काळामध्ये प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जातात ज्यांना फारसे पोषक मानले जात नाही. मात्र या दृष्टीने सध्या सर्वत्र जागरुकता निर्माण झालेली आहे .1) मध हे मधमाश्यांकडून बनवलेला गेलेला गोड, घट्ट असा द्रवपदार्थ असतो. मधामध्ये अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. एक टेबलस्पून मधाच्या सेवनाने म्हणजेच 21 ग्राम इतक्या मधाच्या सेवनाने आपल्या शरीरामध्ये 63 कॅलरी आणि 17 इतकी साखर जाते. मधामध्ये  फँटस आणि प्रथिनांचे प्रमाण हे नगण्य असते. मात्र फ्रुक्टोज, ग्लुकोज, सुक्रोज या निरनिराळ्या शर्करा मात्र अगदी भरभरून प्रमाणात मधामध्ये असतात. प्रक्रिया केलेल्या साखरेऐवजी मधा मधून शर्करेचे सेवन करणे हे आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर असते. मधाच्या सेवनामुळे शरीराला निरनिराळ्य...

रोगप्रतिकारक शक्ती और आयुर्वेद,personal hygiene and health pramotion,natural immunity booster

बिमारीयो से बचे और रोगप्रतिकारक शक्ती बढाने के लिये आयुर्वेद  स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य व्याधी परिमोक्ष आयुर्वेद के सात रक्षा-कवच आहार, विहार, स्वस्थवृत्त, सद्वृत्त, पंचकर्म, रसायन और औषधि, जीवन तथा मृत्यु के मध्य आयुर्वेद के सात रक्षा-कवच हैं। जब तक इन सात रक्षा-कवचों को मजबूत न रखा जाये तब तक बीमारियों से बचाव करना या स्वस्थ रहना संभव नहीं है।  शरीर का व्याधिक्षमत्व या इम्यूनिटी, स्वास्थ्य या रुग्णता, हितकारी और सुखकारी आयु आदि अन्ततोगत्वा इन्हीं सात रक्षा-कवचों की दीर्घकालिक स्थिति से निर्धारित होते हैं।  कहने को तो ये सात रक्षा-कवच साधारण हैं, किन्तु इनमें आयुर्वेद की समग्रता समाहित है| जैसा कि आज की जीवन शैली से स्पष्ट है, हम सात में से उन छह दीवारों को तोड़ रहे हैं जो हमारे स्वास्थ्य और रुग्णता के बीच मौजूद हैं। ये सात दीवारों को पुनः समझें तो 1 आहार या खान-पान,  2 विहार या जीवनशैली,  3 स्वस्थवृत्त या व्यक्तिगत स्वास्थ्य से जुड़े आचरण,  4 सद्वृत्त या व्यक्तिगत सदाचरण, 5 पंचकर्म या शारीरिक विषाक्तता को बाहर करने के लिये आयुर्वेद की पांच प्रक्रिय...

आयुष वनस्पती, medicinal herbs, covid19

सुंठ म्हणजे वाळलेले आले कफ, वायूच्या सर्व विकारात तसेच हृदय विकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी आहे. सुंठ पाचक, रोचक, किंचित चवीला तिखट असून लघु, स्निग्ध, उष्ण आहे. पचल्यावर तिचा मधुर रस होतो औषधी उपयोग   खालील लक्षणात सुंठ उपयुक्त आहे पचनाच्या तक्रारी -- भूक न लागणे,अग्निमांद्य, अजीर्ण, उलटी, मळमळ, पोट जड होणे, जेवणा नंतर पोटात दुखणे, आम्लपित्त,आव पडणे, पोट दुखून संडासला होणे,कृमी, पोटदुखी, मूळव्याध, श्वसनाच्या तक्रारी सर्दी, खोकला, दमा, ताप, छाती भरणे, दम भरणे, जुनाट खोकला, नाक चोंदणे, डोकेदुखी, सायनस, अर्धशिशी, कफ पातळ होतो सांधेदुखी, आमवात, सूज, कंबर दुखी, पाठ दुखी,  वेदनाशामक स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी, अनियमित मासिक स्त्राव, पोट दुखी व कंबर दुखी, लघवीच्या तक्रारी सुंठ उष्ण असल्याने अतिप्रमाणात घेऊ नये गर्भिणी, high ब्लडप्रेशर, अल्सर etc सुंठी मध्ये  कार्बोहायड्रेट, dietary fiber, fat,protein, vitamin B complex, vitamin C, vitamin E, असून त्यात calcium, iron, magnesium, manganese, phosphorus, potassium, sodium, zinc  आहे 2 दालचिनी दालचिनी चवीला तिखट गोड असते...