आठवणी तुम्हाला कमजोर बनवतात का, negative thoughts
1 आठवणी आनंद देतात की दुःख 2 आठवणी मुळे डिप्रेशन येते का नैराश्य 3 मित्रपरिवार असूनही एकटे का वाटते 4 वाचन, छंद यामध्ये मन रमत नाही का 5 इतके सर्व सुख समृध्दी असूनही एकटेपणाची खंत का 6 या ठिकाणी स्त्री असती तर ती एवढीच हळवी असती का 7 स्त्रीया जास्त हळव्या की पुरुष 8 पूर्वीसारखेच जीवन पुन्हा जगावे असे का वाटते 9 अध्यात्माकडे मन ओढ घेत नाही का 10 जीवनातील आनंदाच्या कल्पना वयानुसार बदलत नाही का 11 आयुष्यात सर्व उत्कृष्ट मिळाल्यावर समाधान वाटत नाही का 12 spiritual चा अभ्यास करावासा वाटत नाही का महत्वाचे जोडीदार , companion शोधण्याच्या नादात फसवणूक होऊ शकते आज कालच्या जगात, हे कळूनही risk का घ्यावीशी वाटते Live in मध्ये व्यक्ती म्हातारपणी, आजारपणात साथ देईल का, पुन्हा एकदा लग्नाची खरंच गरज असते का, मैत्रीण पेक्षा मित्र चांगला जोडीदार होऊ शकत नाही का म्हणजे opposite gender पेक्षा same gender, समाजात active, energetic , intelligent व्यक्ती ना करण्यासारखे खूप आहे, त्यात मन रमू शकते ना, iskon सारखा एखादा group join केल्यास जीवन बदलू शकते, Past मधील आठवणींनी व्याकुळ होण्यापेक्षा देवाने इतरा...