सासू सून भांडणे होऊ नयेत यासाठी काय करावे
सासू सासरे v मुलगा सून यांनी एकत्र राहूच नका
१मुलीचे स्वप्न असते स्वतःचे घर .भातुकली
२मुली कपडे छोटे वापरतात
३म्हातारी माणसे, घोरणे, आजार, बाथरूम त्यामुळे नवरा बायको सुद्धा space हवी, बायको टीव्ही बघते, फोन वर गप्पा मारते, नवरा झोपतो, वाचतो,
स्वभाव बदल आणि no adjustments now
४ तरुण मुलांना enjoy करणे हिंडणे, बाहेर खाणे आवडते, म्हाताऱ्याने त्यात interest नसतो
५घर लहान पडते
६पसारा
७लहान मुलांना थोड्या वेळा साठी सांभाळणे सोपे आहे पण दिवसभर नाही
८मुलांना ac पाहिजे तर mhataryana थंडी वाजते सर्वजण एका खोलीत झोपू शकत नाहीत, energy bills वाढतात
९नातेवाईक issue सुनेला सासूचे नातेवाईक प्रिय वाटत नाहीत
१०सुनेचे आईवडील येवून राहू शकत नाहीत त्यामुळे सून सासरच्या माणसांचे प्रेमाने करत नाही
११सुनेची lifestyle वेगळी, तिला मुलांचे वाढ दिवस, एन्जॉय करायचे असते तिच्या पद्धतीने, सासूला ते आवडत नाही, गप्पा वेगळ्या, विषय वेगळे
१२सासू एकटी आहे म्हणून एकत्र राहतात, मग सुनेची आई एकटी झाल्यावर आली तर चालेल का
१३खाणे पदार्थ वेगवेगळे,प्रत्येकाची आवड वेगळी, कामवाली प्रॉब्लेम
सासू सून यांनी वेगळे रहावे...का...
Solution... २घरे घ्या, सासू सासरे सुद्धा वेगळी खोली,बाथरूम वेगळी पाहिजे, बेडरूम वेगळी पाहिजे
Comments
Post a Comment