हात विसळ रे बाळा नको करू तू कंटाळा कोरोना जनजागृती गीत स्वर रचना व गायनडॉ सौ अनघा कुलकर्णी
हात विसळ रे बाळा
नको करू तू कंटाळा
कोरोना जनजागृती गीत
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी
बाहेर तू जाऊ नको रे
गप्पा कट्ट्यावर मारू नको रे
वाढवशील कोरोनाचा हा पसारा 1
घरात सगळ्यांनी मास्क बांधा रे
फोडणीच्या वासानी खोकला येईल रे
फ्रिज मधील गार पाणी तुम्ही टाळा 2
आईस्क्रीम बर्गर पिझ्झा खाऊ नका रे
सारखी खाय खाय तुम्ही टाळा रे
गॅस जवळ उभे राहून येतोय कंटाळा 3
अहो तुम्ही का बरे चिडता
घरात बसून जीव यांचा पिडला
TV चॅनेल बघून फार गोंधळ माजला 4
Comments
Post a Comment