हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा घरच्या घरी
हॅन्ड वॉश /sanitizer तयार करा घरच्या घरी
Dr Mrs Anagha Kulkarni
COVID19 शी लढताना स्वच्छता फार महत्वाची आहे.
वरचेवर हात स्वच्छ निर्जंतुक करणे यासाठी स्वस्त , मस्त आणि पूर्णपणे सुरक्षित असे हॅन्ड वॉश /sanitizer घरच्या घरी तयार करा
कृती व साहित्य
1 रिकामी बाटली
2 पाणी
3 घरातील उरलेला साबणाचा तुकडा
4 तुरटी
5 मीठ
एका भांड्यात साबणाचा तुकडा, मीठ, तुरटी घेऊन त्यात पाणी टाका.5 मिनीटे थांबा नंतर ते मिश्रण बाटलीत भरा, झाकण लावा व बाटली तील मिश्रण एकजीव होण्यासाठी हलवा, लगेच वापरण्यासाठी तयार
स्वस्त व मस्त घरगुती हॅन्ड वॉश तयार
Comments
Post a Comment