हात धुवा तोंड झाका मास्कात
कोरोना आलाय देशात माझ्या राज्यात
स्वर रचना व गायन
डॉ सौ अनघा कुलकर्णी व
स्वरा भजनी मंडळ
https://youtu.be/s2kwLHK6alY
हात धुवा, तोंड झाका मास्कात
कोरोना आलाय देशात माझ्या राज्यात
Before janata कर्फ्यू
बंद झाल्यात देवळं आणि शाळा
बंद केल्यात ऑफिस आणि जत्रा
मन चिंता करी
जीव घाबरा होई
खोकला सर्दी येतोया तापात 1
Prepare, prevent
dont be panic
संदेश देतात आमचे पंतप्रधान
भरपूर फळे खावा
ताजे अन्न जेवा
संसर्ग टाळा
जनसंपर्क टाळून 2
Comments
Post a Comment