टोमॅटो खाण्याचे फायदे
टोमॅटो खाण्याचे 25 फायदे
Boosts immunity naturally
डॉ सौ अनघा कुलकर्णी
टोमॅटो चवीला आंबट गोड असून प्रोटीन , व्हिटॅमिन, मिनरल्स आणि भरपूर फायबर युक्त आहे
यात व्हिटॅमिन A, C, E, K असून पोटॅशियम, मँगनीज, calcium, iron, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस यासारखी खनिज तत्व म्हणजे मिनरल्स असतात
टोमॅटो मधील lycopene हे उत्तम अँटीऑक्सिडंट आहे
1 हाडांची बळकटी व वाढ उत्तम होऊन हाडे मजबूत होतात
2 वजन आटोक्यात ठेवते
3 कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते
4 यातील fiber मुळे पचन योग्य होऊन मलावष्टंभ होत नाही
5 यात असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणामुळे शरीर hydrated रहाते
6 मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी उपयुक्त
7 वृध्द व्यक्तींना , आजारी व्यक्तींना calcium deficiency मध्ये उपयुक्त
8 स्त्रियांना , गर्भवती महिलांना, menapause मध्ये, विशेष उपयोगी
9 मासिक पाळीच्या तक्रारी तसेच हार्मोनल imbalance मध्ये उपयोगी
10 रक्त वाढण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढण्यासाठी उपयुक्त
11 यातील vit A व C मुळे डोळ्यांसाठी विशेष गुणकारी
लहान वयात होणारा दृष्टिदोष, तसेच रातांधळेपणा, मधुमेह मध्ये होणारा डोळ्यांवर परीणाम यासाठी उपयुक्त
12 लहान मुलं मध्ये होणारी पोटदुखी यावर टोमॅटो मध्ये जिरेपूड, ओवापूड, काळी मिरी पूड सेंधव मीठ मिक्स करून घ्यावे
14 स्मरणशक्ती वाढण्यासाठी तसेच मेंदूची शक्ती वाढण्यासाठी उपयुक्त
15 ऍनिमिया मध्ये रक्त वाढते व रक्ताभिसरण सुधारते
16डायबेटीस , ब्लडप्रेशर, हृदय रोग यामध्ये उपयुक्त
17 आतड्याचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर मध्ये उपयोगी
18 पित्त कमी होते, शरीरातील उष्णता कमी करते
19 रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
20 यातील kerotene मुळे वेदनाशामक आहे, त्यामुळे सांधेदुखी ,अंगदुखी मध्ये विशेष उपयुक्त
21 टोमॅटो च्या नियमित वापराने आरोग्य सुधारते तसेच सौन्दर्य वर्धन ही होते,त्वचेचे पोषण होते
त्वचा तरुण दिसते,
22 आरोग्य सुधारल्याने पिंपल्स येण्याची प्रवृत्ती कमी होते
23 केस काळे राहण्यास मदत होते, कोंडा कमी होतो, केसाची वाढ चांगली होते
24 दातातून हिरड्या तून रक्त येण्याचे कमी होते
25 वरचेवर तोंड येत असल्यास पचनाच्या तक्रारी कमी करून व्हिटॅमिन कमतरता कमी करते व तोंडात फोड येणे कमी होते

Comments
Post a Comment