Posts

Showing posts from October, 2022

आठवणी तुम्हाला कमजोर बनवतात का, negative thoughts

1 आठवणी आनंद देतात की दुःख 2 आठवणी मुळे डिप्रेशन येते का नैराश्य 3 मित्रपरिवार असूनही एकटे का वाटते 4 वाचन, छंद यामध्ये मन रमत नाही का 5 इतके सर्व सुख समृध्दी असूनही एकटेपणाची खंत का 6 या ठिकाणी स्त्री असती तर ती एवढीच हळवी असती का 7 स्त्रीया जास्त हळव्या की पुरुष 8 पूर्वीसारखेच जीवन पुन्हा जगावे असे का वाटते 9 अध्यात्माकडे मन ओढ घेत नाही का 10 जीवनातील आनंदाच्या कल्पना वयानुसार बदलत नाही का 11 आयुष्यात सर्व उत्कृष्ट मिळाल्यावर समाधान वाटत नाही का 12 spiritual चा अभ्यास करावासा वाटत नाही का महत्वाचे जोडीदार , companion शोधण्याच्या नादात फसवणूक होऊ शकते आज कालच्या जगात, हे कळूनही risk का घ्यावीशी वाटते Live in मध्ये व्यक्ती म्हातारपणी, आजारपणात साथ देईल का, पुन्हा एकदा लग्नाची खरंच गरज असते का, मैत्रीण पेक्षा मित्र चांगला जोडीदार होऊ शकत नाही का म्हणजे opposite gender पेक्षा same gender, समाजात active, energetic , intelligent व्यक्ती ना करण्यासारखे खूप आहे, त्यात मन रमू शकते ना, iskon सारखा एखादा group join केल्यास जीवन बदलू शकते,  Past मधील आठवणींनी व्याकुळ होण्यापेक्षा देवाने इतरा...

सासू सून भांडणे होऊ नयेत यासाठी काय करावे

सासू सासरे v मुलगा सून यांनी एकत्र राहूच नका १मुलीचे स्वप्न असते स्वतःचे घर .भातुकली २मुली कपडे छोटे वापरतात ३म्हातारी माणसे, घोरणे, आजार, बाथरूम त्यामुळे नवरा बायको सुद्धा space हवी, बायको टीव्ही बघते, फोन वर गप्पा मारते, नवरा झोपतो, वाचतो, स्वभाव बदल आणि no adjustments now ४ तरुण मुलांना enjoy करणे हिंडणे, बाहेर खाणे आवडते, म्हाताऱ्याने त्यात interest नसतो ५घर लहान पडते ६पसारा ७लहान मुलांना थोड्या वेळा साठी सांभाळणे सोपे आहे पण दिवसभर नाही ८मुलांना ac पाहिजे तर mhataryana थंडी वाजते सर्वजण एका खोलीत झोपू शकत नाहीत, energy bills वाढतात ९नातेवाईक issue सुनेला सासूचे नातेवाईक प्रिय वाटत नाहीत १०सुनेचे आईवडील येवून राहू शकत नाहीत त्यामुळे सून सासरच्या माणसांचे प्रेमाने करत नाही ११सुनेची lifestyle वेगळी, तिला मुलांचे वाढ दिवस, एन्जॉय करायचे असते तिच्या पद्धतीने, सासूला ते आवडत नाही, गप्पा वेगळ्या, विषय वेगळे १२सासू एकटी आहे म्हणून एकत्र राहतात, मग सुनेची आई एकटी झाल्यावर आली तर चालेल का १३खाणे पदार्थ वेगवेगळे,प्रत्येकाची आवड वेगळी, कामवाली प्रॉब्लेम सासू सून यांनी वेगळे रहावे...का... Solu...