रखुमाई भजन|विठ्ठल रखुमाई गीत|पंढरपूर|तुझ्या वीना वैकुंठाचा कारभार चालना,
रखुमाई भजन ,विठ्ठल रखुमाई गीत ,पंढरपूर
तुझ्या वीना वैकुंठाचा कारभार चालना,
एकल्या विठुरायाला हो संसार पेलना,
येग येग रखुमाई,ये भक्ताच्या माहेरी,
सावलीच्या पावलांनी विठु च्या गाभारी......
तू सकलांची आई,साता जन्माची पुण्याई,
घेई पदरात आम्हावरी छाया धर माई,
तुझी थोरवी महान, तिन्ही लोकी तुला मान,
दे वरदान ,आहोत तुझ्या पालखीचे भोई.....
रखुमाई रखुमाई.....
Comments
Post a Comment