श्रीराम भजन |नको धीर सोडू श्रीराम भेटेल कधी ना कधी

मना धीर ना सोडू नको विचार करू
भगवंत मिळेल कधी ना कधी श्रीराम भेटेल कधी न कधी 1

कळीतुन उमलेलं, फुलातून फुलेल
काट्यात रुतेल कधी ना कधी 2

गंगेच्या काठी, यमुनेच्या तीरी
शरयु च्या नौकेत कधी न कधी 3

काशीत वसे मथुरेत दिसे
अयोध्येच्या प्रासादी कधी ना कधी 4

देवळात नसे घरातही नसे
कोविड योद्धा बने भक्ता रक्षिण्या सी5
स्वर रचना
डॉ सौ अनघा कुलकर्णी
#happy and healthy life at home
#health novel

Comments

Popular posts from this blog

श्रीकृष्ण आरती,ओवाळू आरती तुजला

पांडुरंग भजन, विठ्ठल भजन, जीव माझा लागला,स्वरा भजनी मंडळ,भजन with lyrics

आषाढी वारी|पांडुरंगाच्या वारीला माऊली रथात निघाली|वारी आळंदी ते पंढरपूर