Posts

Showing posts from February, 2022

बदला, सूड घेणे

 Revenge बदला Writer Dr Mrs Anagha Kulkarni बदला घेईपर्यंत चैन पडत नाही त्यामुळे त्रास तुम्हालाच सतत ही भावना स्वतः लाच शिक्षा देत असतो एकमेकांना सतत त्रास देण्याची क्रिया काय करावे माफ करावे क्षमा ने स्वतः ला शांती मिळते क्षमा करणे सोपे नाही कारण आपण समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवत रहातो आणि आपण स्वतः अस्वस्थ रहातो आपण वेदना दुःख यासाठी दुसऱ्याला दोष देतो व त्रास करून घेतो या ऐवजी मन बदला आणि हे कर्माचे फळ आहे असे समजा कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावेच लागते कर्म चांगले करा, फळ चांगले मिळेल आपली निंदा, अपमान आपण सहन करू शकत नाही त्यामुळे प्रतिकार, बदला या भावना येतात दुसऱ्याचे मन व मत आपण बदलू शकत नाही स्वतःचे मतपरिवर्तन व मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा राग आल्यावर रागराग करण्यापेक्षा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा एखाद्या कडून अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग नक्कीच त्यासाठी स्वतः वर विश्वास ठेवा, धीर धरा , परिस्थिती बदलण्याची वाट बघण्यासाठी संयम व धीर  याची गरज आहे संकट हीच परीक्षा आहे, ज्याला आपण सत्त्वपरीक्षा म्हणतो परीक्षा चालू असताना गुरू मार्गदर्शन करत नाही आणि सोबती साथ देत नाह...